स्वतः च्या मनाविरुद्ध वागून इतरांना सुखी करण्याचा अट्टहास नसलेला बरा..
आपण आहोत तसं सुख दुःखात आपला स्वीकार करणारी ती खरी नाती ..भले ती रक्ताची असो वा नसो ..
Vidya
18 July 2016
शिक्षणाहून विचार प्रगल्भ होण्यास वाचन, इतरांचे विचार मदत करतात...भौतिक आध्यात्मिक गुरु हि जीवनाच्या वाटेवर आपसूक भेटतात...जीवनाकडे नव्या दृष्टीने बघण्यास शिकवतात...सकारात्मकता समाधानी मन ...शांत मनास ठेवून ठहराव आणतात... जीवनात
.....

0 comments:
Post a Comment