माणूस गेल्यावर आठवणी ताज्या होतात खरं . पण जिवंत असताना एक तरी पोस्ट असते का स्तुती सुमने उधळणारी. म्हणून तर मागे पूनम पांडे ने खोटं नाटक केलं स्वतः चा मृत्यू झाला म्हणून!
मागच्या वेळी ही अश्विन अघोर गेल्याची इतक्या पोस्ट मधून बातम्या सुरू झाल्या पण इतक्या वर्ष एकानेही पोस्ट केली नव्हती. मी तरी पहिल्यांदा नाव ऐकलं.
ज्याचं काम त्याला साजे. आता कोणीही YouTube channel वारस म्हणून चालवला तरी खरा youtuber स्वतःच्या क्षेत्रात मोठा होतो इथे वारस हक्क नसतो.
#vidyamslife

0 comments:
Post a Comment