जम्मू काश्मीर इतिहास तिथला राजा हिंदू आणि प्रजा मुस्लिम होती.राजाने फाळणी नंतर मुस्लिम देशात जाणार नाही आणि नेहरू secular म्हणून ते सुद्धा मान्य नव्हत.
मग पाकिस्तान ची सेना आल्यावर ३७० temporary कलम लागू केल आणि संरक्षण मागितलं. नंतर अब्दुल्ला नेहरू चा मित्र तिथला नेता त्याला जेल मध्ये ठेवलं होतं राजाने. नंतर बाहेर काढलं आणि मग त्या उमर अब्दुल्ला कुटूंबाने नेहरू ने राज्य केलं जम्मू काश्मीर वर.
मैत्री साठी article 370 काढलं नाही असा आरोप #PuspendraKulshreshtha यांनी केला. हे कलम काढण्यासाठी त्याच्या टीम ने लढा दिला त्यात त्यांच्या एका मित्राचा ही जीव गेला होता.
फाळणी केली गांधी ने. हरी सिंह ने उशिरा सत्ता भारताला दिली. त्यानंतर नेहरू अब्दुल्ला मैत्री सगळे राजकीय नेते जबाबदार जम्मू काश्मीर प्रश्नासाठी.
#इतिहास
#vidya

0 comments:
Post a Comment