#politics
ह्यावेळी च्या काँगेस प्रचार उद्देश निवडणूक जिंकण्यासाठी नसून देश तोडणे हा आहे . यांच्या हातून जम्मू काश्मीर गेलं.
तर यांना आता गोवा स्वतंत्र देश हवा आहे तर कोणाला दक्षिण भारत वेगळा देश हवा आहे. हे भारतीय नाहीत काळे इंग्रज आहेत १००% नेहरू चे वंशज.

0 comments:
Post a Comment