post 6

भाषा शिकायला सुरवातीला व्याकरण लागत कधी कधी ते पण लागत नाही बोलीभाषा च व्याकरण कुठे लिहिलं आहे कोणी ? 

तरी अजून जिवंत आहे ! म्हणून 
प्रमाण भाषा  पेक्षा बोलीभाषा जास्त टिकणार!
भाषा टिकवायची असेल तर व्यवहारात वापर करावा ! 

एखादी भाषा नाही येत असेल तर शब्द कमी पडतात समजावं ! वाचन करत राहावं एक तर माणूस भाषा शिकतो नाहीतर पुढे जाऊन लेखन ही करतो ! 
(C)
#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .