#news 👍👍
काही वर्षांनी POK पण घेऊ दे अजित डोवल , अमित शहा , मोदी सरकार !
POK चे सैनिक सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे होते त्यांनी जिना नेहरू सारखा देशद्रोही तरी नव्हता !
उलट आपल्या इथे भारतात
सैनिकांना गायब केलं ह्या नेहरू गांधी नि !
आझाद हिंद सेनेचा खजिना संपत्ती जी भारतीय नागरिकांनी स्वतःच्या कष्टाने कमावली होती मग त्यात दागिने पण आले ते पण ह्या लालची नेहरू ने गायब केले !
इतिहासकार prof Kapil यांच्या कडून मिळालेली माहिती !
Museum दिल्ली ला आहे !

0 comments:
Post a Comment