देशातली संस्कृती फक्त आणि फक्त ग्रामीण भागातील लोकां मुळे टिकते ! निसर्गाची हानी करणारी गावं अपवाद !
शहरात फक्त सण उत्सव आला की fashion show सारखे वेगवेगळे ड्रेस जे वर्षभर कधी चुकून वापरले असतील ते परिधान करतात आणि नंतर photography करायला अनोळखी गर्दी ही चालते !
Fb वर मिरवण्यासाठी नंतर upload केले जातात !😂🤣
#vidyamslife

0 comments:
Post a Comment