मराठी चित्रपट सृष्टी ला मराठी नाव नाही सुचत चित्रपटासाठी कधी हिंदी कधी इंग्रजी ठेवतात आणि नंतर मराठी भाषेचा मान न ठेवणारी ही मंडळी मराठी ला चित्रपट गृह मिळत नाही म्हणून बोंब मारतात !
धर्मवीर चित्रपटाला एका वेळी दोन screen मिळाल्या !
चित्रपट हवा तर असा !
#vidyamslife

0 comments:
Post a Comment