https://youtu.be/9a9sLHftgZ
राजकीय नेत्यां मध्ये कुठून येतो इतका आत्मविश्वास ..
हिंदू विरोधी secular सरकार स्थापन केल सगळ्या नापास पक्षांनी एकत्र येऊन तरी
छत्रपती शिवाजी महाराज यांच नाव कशाला घेतात ?
ह्याच्या सरकार मध्ये हिंदू सुरक्षित नाही ना मंदिर , जमीन जिहाद सुरू आहे नुसता !
हिंदू हृदय सम्राट यातून मागे फक्त हृदय सम्राट लिहिलं यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढे !
अमित शहा फोडू दे आमदार एकदाचे ।
आम्ही वाट बघतोय महाराष्ट्र राज्यात सत्ता परिवर्तन कधी होतंय याची !
#vidya
Video च्या प्रतिक्रिया जास्त वाचनीय आहेत !

0 comments:
Post a Comment