post 3

राजकीय पक्षासोबत जितके प्रामाणिक राहतात पक्ष कार्यकर्ते तितके
भारत देशा सोबत राहिले असते प्रामाणिक तर  देशात सुकाळ आला असता ! बघावं तेव्हा हिंदू ,मुस्लिम किंवा मराठी, अ मराठी च राजकारण ! जनतेसाठी काम होतात ती फक्त सामाजिक कार्यकर्ते यांना जाब विचारतात म्हणून ! नाहीतर हे  पाच वर्षे साठी  हुकूमशाही गाजवत असतात !
स्वतः च वेतन ठरवतात !  मतदान आलं की जनतेची आठवण येते ! काही जागरुक नेते आणि काही जागरूक नागरिक असतात जे संपर्कात राहतात  एकमेकांच्या !

(C)

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .