सी ए गुरुदास चोरगे यांजकडून मिळालेली प्रतिक्रिया #चंगो
.....
मी मात्र काढला मार्ग बेलगिरी डोळे बंद केलं की दिसतं!
आ हा 👌 आणि श्रीरामाची मूर्ती पण शोधली !
कुडाळ मध्ये एक जण आहेत कलाकार जे नदी च्या इथे असणाऱ्या वाहून आलेल्या लाकडी ओंडक्याला सुंदर आकार देतात ! Youtube वर Ramor Solis च्या channel वर बघितलं !
#मनोवेधस अप्रतिम कांदबरी !
#vidyamslife

0 comments:
Post a Comment