post 8

माणसाचं ज्ञान व या व र नसतं ठरत ! समाजात किती वावरतो आणि किती अनुभव घेतो यावरून ठरतं !

आपल्याला फक्त कोकण बघायचं होत आणि ज्या व्यक्ती सोबत गेली त्यांना शिबीर शिकवायच्या !

आम्ही तिघे दुसऱ्या hall मध्ये बसलो मग !
ठिकाण स्त्रियां साठीचे गृह  उद्योग, रत्नागिरी !

ह्या मुलां कडू न राज कडून  lockdown च्या काळात ल्या सगळ्या बातम्या कळल्या !

समाजात कोकणात काय सुरू आहे दारू प्यायची का नाही हे राज च सांगत होता 🤣 त्यांच्या इथे एक जण कमी वयात
दगावला !

दुसऱ्या च्या स्वत : च्या चुका मधून शिकत राहावं !
चाणक्य बोलतात तेच खरं !

शिवण कामाची मशीन जास्त वापरू नये स्त्रियांना त्रास होतो हे पण राज आणि प्राजक्ता सांगत होते!

प्राजक्ता गायक , गरीब घरातून आलेली !
वडील शेळीपालन करतात  , ती गाणं गाते !दोन वर्षात मोठी झाली ! मला भेटली तेव्हा ७ वी मध्ये होती !

राज श्रीमंत घरातला ! त्यांचे वडील dj चा व्यवसाय करतात आणि तो जातो त्यांच्या बरोबर ! कधी व्यसन नाही लावलं !

त्याचे आजोबा  आर्मी मध्ये होते म्हणून down to earthसगळे !

काही पैशाचा माज नाही !
किती छान !

फोन no घेतला पण आई समोर असली की राज शांत होतो !
अजून फोन नाही केला !

दादा चा फोटो दाखव तर तो पण दाखवला !

मस्त गेला दिवस !

दोन जनांसोबत मैत्री झाली !
(C)
#vidyamslife

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .