काही पालकांचा अट्टहासच असतो मुलाला इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण द्यायचं! एकदा शाळेत घातलं की हेच पालक नंतर किती पैसे भरले हेच सांगून रडगाणं गात असतात!
इंग्रजी चा न्यूनगंड असतो !
एखादी भाषा येत नाही म्हणजे वाचन कमी आहे समजावं !
वाचन कमी म्हणजे शब्द कमी मग संवाद कसा करणार ?
#vidyamslife
11 june 2020
......
इतर नात्यां मध्ये मित्र आहे म्हणून photographyकरत असेल .. Settled नसेल .. तर त्याला मानधन द्यावं त्याच्या हक्काचं ! जसं तुम्ही अनोळखी लोकांना देता ! उगाच मैत्री चा फायदा घेऊ नये !
#विद्या
....

0 comments:
Post a Comment