दुसऱ्या व्यक्ती ला शारीरिक ,मानसिक कोणत्याही प्रकारचा त्रास देणे हा अधर्मच असतो !
मग व्यक्ती एकट्याने करो किंवा समूहाने एकत्र येऊन करो !
सनातन धर्म एकच धर्म आहे ! भारतात इतर पंथाची संख्या वाढली म्हणून हिंदू धर्म संबोधले जाऊ लागले !
हिंदू , बौद्ध ,शीख , जैन सनातन धर्मात येतात !
#vidyamslife

0 comments:
Post a Comment