शिव(?)सेना छत्रपती च्या नावाने राज्य करते !
संताना मान देत नाही , स्त्रियांना मान देत नाही मग हिंदुत्व वादी कशी झाली ???
😡
ह्या जन्माची फळ ह्या जन्मात भोगत आहेत !
चुकीच्या अधर्मी माणसां सोबत राहील की असंच होणार !
गुन्हा केला खांग्रेसी ने आयुष्य भर हिंदू विरोध करणारे ते ! हिंदू च
धर्म परिवर्तन करणाऱ्या सोबत मित्रत्व सत्ताच्या लालसेपोटी निव्वळ !
महाराष्ट्र जनता मूर्ख नाही नाहीतर इथे दिल्ली , पंजाब सारखं झालं असतं की !
योग्य मत देतात! भाजपा पुढे च होती आणि जनता त्यांच्या सोबत होती म्हणून मिळाली की मत !
पुन्हा निवडणुकीला सामोरे जायचे आहे एवढं लक्षात ठेवावे राजकीय पक्षांनी ! आपल्या कडे हुकूमशाही नाही आहे !
वर्षभरात काम केली नाही कोणी उमेदवाराने तर
#Righttoreject कायदा यायला हवा !
(C)
#vidyamslife

0 comments:
Post a Comment