आले रे आले रे मराठे आले रे ..
जय शिवराय!
...
आमच्या रक्ताचा एकच रंग भगवा !
भारतात हिंदू ना हिंदू च शिक्षण मिळत नाही अजूनही !
क्षत्रिय कसा बनणार मग !
हिंदू मध्ये दसऱ्याला शस्त्र पूजा केली जाते !
शस्त्रसाठा स्व रक्षणासाठी तरी हवा च !
शस्त्र आणि शास्त्र दोन्ही गोष्टी नि युद्ध जिंकली जातात !
हर हर महादेव
जयतु जयतु हिंदू राष्ट्र !
#vidyamslife

0 comments:
Post a Comment