post 4

शाळेतल्या गोष्टी आठवल्या की
I can't control my emotions अशी अवस्था होते माझी!
माझं निरागस मन अजून जिवंत आहे किंवा निरागस कप्पा मी जिवंत ठेवलाय ! 🤣

मोठं होऊन करायचं काय ह्याला उपदेश द्या त्याला उपदेश द्या .. स्वतः च्याच विश्वात जगतात ते बालमन असतं !
त्याला जपून ठेवायचं ! 
समाजाचा विचार च नसतो बालमनात !
म्हणून बालपण सुखद असतं हवंहवंसं वाटणारं !

#vidyamslife

माझ्या स्वभाव मुळे त्रास झाला असेल तर sorry !

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .