गोरी आणि काळी

एक देहाने काळी मुलगी भेटली  मनाने गोरी होती.
आणि एक देहाने गोरी बाई भेटली मनाने काळी होती .
चेहऱ्याच्या सौंदर्यावर फक्त भाळून काही उपयोग नसतो शेवटी मनाच्या सौंदर्याची जोड असावी लागते ..मनाचं सौंदर्य नेहमीच वरचढ होतं मग!

©  #vidyams

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .