#share
🌼🌷🌷🌺🌻🌼
आपण कुठे जातोय, कोणता मार्ग निवडलाय याचं भान फक्त प्रत्येक क्षणी असलं की आयुष्याचं सोनं होतं!
#vidya
🌼🌷🌷🌺🌻🌼
सध्या खरा इतिहास लिहिणारी पुस्तक प्रकाशित होत आहेत .लेखक prof कपिल कुमार, अनुज धर ,विक्रम संपत खरा इतिहास भारतात पसरावा म्हणून झटत आहेत! आधीचे सर्व वामपंथी होते! नेहरू गांधी मुघल शिवाय काही नाही reference पण देताना ऐकमेकांच्या पुस्तकाचा द्यायचे.😡😡
...
🌼🌷🌷🌺🌻🌼
कोणाला कविता सुचते तशी मला editing design!
Graphics Design online शिक्षण मिळतं किंवा youtube videos.
मला तर basic एका मित्राने शिकवलं पुढंच मीच शिकते आहे ! आपल्या ह्या गोष्टी तुन आनंद मिळतो म्हणून आम्ही करतो !😀🤣
🌼🌷🌷🌺🌻🌼
शाळेतल्या गमंती जमती
😊😊
भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत! (एक जण सोडून मनातल्या मनात बोलायचं असतं 🤣)
माझ्या देशावर माझे प्रेम आहे। विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
...!
🌼🌷🌷🌺🌻🌼
तरीपण वपु नि एक मार्ग सांगितला आहे दोघां पैकी प्रत्येकाला एकमेकांची एक गोष्ट न येणे!
उत्तम संसाराच गमक !
Vidya
🌼🌷🌷🌺🌻🌼
..!
Some people miss orkut too much!
Orkut life was not just virtual life. People of same interest create forum and meet each other to create literature or any event in real life!
🌼🌷🌷🌺🌻🌼
बदनाम हुए तो क्या हुआ
नाम तो हुआ !Social media admins के लिए ! 🤣
© #vidyamslife

0 comments:
Post a Comment