© #vidyamslife
आरसा
आरसा कोणासाठी समाजासाठी , आजूबाजूच्या व्यक्तींसाठी बनायचं तर फळ ही भोगावी लागतात ! ओशो ही सुटले नाहीत यातून ! म्हणून सगळं कसं प्रमाणात असावं ! सत्य पचायला कटुच असतं ! मुफट माणसांना सोबती कमी असतात कारण ते मनात काही ठेवत नाहीत बोलून मोकळे होतात !
Labels:
Vidya M S
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment