THE KASHMIR FILES

काश्मीर files सोबती शोधा आणि जा!
प्रेक्षकां मध्ये एक स्त्री जास्त भावनिक होती खूप रडत होती!

....

काफिर, मौलवी , धर्मातरण ,नरसंहार सगळं दाखवलं! :(

स्मशानभूमीतून आल्यावर शांतता असते अगदी तसं वाटलं ... भाऊ ची पहिली प्रतिक्रिया

सगळ्या हिंदूंनी चित्रपट बघावाच ! 🙏 जय श्रीराम ! हर हर महादेव !

चित्रपट मध्ये ज्यांनी काम केलं त्यांचं देव रक्षण करो ! 🙏❤️

एक जण हिंदू ओ जागो ... मध्ये मध्ये बोलत होता प्रेक्षकां मधून ...

नंतर एका दादा ने जय श्रीराम केलं ... सगळ्या प्रेक्षकांनी जय श्रीराम नारा लावला !

......

भावाकडून कळलेलं त्यावर लिहिलं ....

...

© Vidyamslife blog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .