काल पुरुषांनी woman's day च्या निमित्ताने सरळ सरळ शुभेच्छा द्यायच्या सोडून टोमणे मारणं आणि कोणी mens day साजरा करत नाही तरी आम्ही woman day साजरा करतो हा हे दाखवणं ही होत .. सोबत mens day साजरा कोणी करत नाही ही सल मात्र होती मनात ! 🤣
काल .. हा फोटो भावाच्या मित्राने whatsapp story मध्ये ठेवला होता ! 😎😃🤣

0 comments:
Post a Comment