शिव भक्ती

आवडत्या देवाचं नाव शिव!
वडलांचं नाव महादेव!
भावाचं नाव गिरीश!
आवडणाऱ्या कवीचं नाव चंद्रशेखर (चंगो)! ☺️ नामस्मरण करायला देवाचं इतक्या गोष्टी पुरे ना!🙏 नैया पार हो जायेगी युही चलते चलते!🌷 #vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .