दक्षिण भारतीय चित्रपट हिट होण्याचं कारण पहिलं ते आपली संस्कृती जपतात ! तिथल्या लोकांनी रसिकांची जाण आहे ! म्हणून लोक वेड्यासारखे त्यांना डोक्यावर घेतात आणि माणूस चांगलं असेल तर कलाकृती ही चांगलीच होणारच !कलाकृती चा आनंद वेगळाच असतो पैसे कमावणे biproduct म्हणता येईल! रसिक आणि कलाकारा मधली दरी कमी केली त्यांनी त्यांच्या वागणुकीतून!
Vidya

0 comments:
Post a Comment