एका साधं simple हॉटेलमधून आम्ही रोज इडली वैगरे दक्षिण भारतीय पदार्थ घ्यायचो.
काही कारणामुळे सध्या ते खाणं कमी केलं आहे. माझ्या भावाची आणि त्यांची चांगली मैत्री झाली.
आज आणि काल असचं भेटायला बोलावलं त्यांनी ! बोलले की काही घेतलं नाही तरी चालेल पण भेटीगाठी करायच्या की! तसंही मैत्री सगळ्यां सोबत कुठे होते ! 😊
© #Vidya ms life

0 comments:
Post a Comment