एकांत हवाहवासा वाटतो..
एकटे प णा नकोसा...
एकांत गवसला की क्षणांच सोनं होतं..
मी पणा गळून पडतो...
अंतरी सुख नांदत ..
तू मी न वेगळे आता...
राधा कृष्ण रंगात रंगुनी जाते...
मनोहराच्या रासलीलेत मनसोक्त नृत्य करते...
Vidya
21.3.2022
I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.

0 comments:
Post a Comment