प्रवासातले अनुभव

अनोळखी व्यक्तीला ओळखतो आपण असा गैरसमज असतो. तसही ओळखीच्या व्यक्तींना ही किती ओळखतो आपण ?

मी कोकणात वयाने लहान पण समाजात कोकणात राहून ही मुलं त्याच्या वया पेक्षा मोठी झाली हे मला कळलं.

तर ज्या संस्थेत गेली त्या बायका एक तर मी रेकी शिबीर attend केलं नाही त्याचा राग काढत होत्या. माझं फक्त कोकण फिरायचं हा प्लॅन होता मी ठाम राहिले.

तर या मुलां सोबत मैत्री झाली.

त्या बायका मध्येच पाणी प्यायला का काही कामा निमित्त बाहेर आल्या आणि बोलतात लहान मुलां सोबत बसली आहेस . मी मुलांना बोलली त्या का तुम्हाला ओळखत नाही ह्या लोकां पेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे 🤣

दिसत तस नसतं म्हणून जग फसत.

एखाद्या ची ओळख नसताना . Comment paass करू नये . जे करतात त्याला फक्त त्यांचा अंदाज म्हणतात.
खरं खोट ओळखतो त्यालाच माहिती असतं.

#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .