मनोवेधस


धावपळीच्या जीवनातला विसावा मनोवेधस!
शब्दातून सात्विक भाव मांडणारे मनोवेधस!
नजरबोलीतून भावना मांडणारे मनोवेधस !
निसर्गातल्या कुशीतला शीतल गारवा मनोवेधस !
श्रीरामाच्या भक्तीने ओसंडून वाहणारं मनोवेधस !
श्रीरामासाठी जानकीचा ध्यास घेतलेलं मनोवेधस !
नात्यांची सुरेख गुंफण मनोवेधस ! 
प्रेमातली साधना मनोवेधस !
वाचकांच्या मनावर गारुड घालणारी कादंबरी मनोवेधस !
चंगो च्या लेखणीने समृद्ध झालेली कादंबरी मनोवेधस !
विद्या  
© #vidyamslife



0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .