विचार

Social media marketing मोठी गोष्ट असते ! पण मराठी कलाकार असो किंवा दिग्दर्शक उठसुठ त्यांच्या मनासारखं काही  घडलं नाही तर एक वाक्य कायम असत social media ला चेहरा नसतो डोकं नसत 🤣
Fb , twitter, insta , YouTube वाले उगाच कंपनी काढून बसलेत का मग ? 😃

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .