माणूस घडवा
युक्रेन मधल्या काही विद्यार्थ्यांना gratitude कृतज्ञता भाव नाही, त्यांच्या पालकांचे संस्कार कमी पडले म्हणायचे ! नुसतं व्यवहारिक शिक्षण घेऊन काही उपयोग नसतो अहं जास्त वाढतो अति शिकलेल्यांचा ! माणूस घडवण्याचं शिक्षण जे जपान मध्ये सुरवातीला चार वर्षे देतात ते अजून सुरू झालं नाही आपल्या कडे म्हणायचं !
Labels:
Vidya M S
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment