समाजसेवा आणि संसार स्त्रियांचा

काही feminist च्या नावाने स्त्रियांचे विषय मांडणाऱ्या स्त्रिया  नको तिथे #eqality सारखी 
गोष्टी करत असतात !

विद्या ताई विद्या बाळ यांचं पुस्तक जास्त प्रसिद्ध आहे अश्या स्त्रियांचं नेतृत्व त्या करतात !

बाळ ताई स्त्रियांसाठी समाजसेवा करायच्या इतकं ठीक आहे पण 

व्ययक्तिक आयुष्यात काडीमोड घेतला होता त्यांनी !

मागे कोकणात एक विद्या ताईंना follow करणाऱ्या दोन बायका भेटल्या .

समाजसेवा करतात ! दोघी एका उद्दिष्ट साठी एका घरात राहतात !

एकीच्या नातवाला आजी हवी असते पण तिला समाजसेवा च वेड फक्त ! आयुष्यात कधी जेवण शिकल्या नाही! जास्त शिक्षित होत्या दोघीही !

दुसरी ला मुलगी आहे आणि नवरा आहे . मुलगी ची जबाबदारी सासरचे घेतात आणि ती स्वतःला आई झाली की तिचं काम संपलं अशी वावरणारी स्त्री समाजासेवेत इतकी व्यस्त की 

तिची शाळेत ,क्लास मध्ये जाणारी मुलगी पूर्ण दिवस उपाशी ! सकाळी नास्ता फक्त !

इतक दुर्लक्ष पालकांचं ! मुलं मोठी होतील तोपर्यंत तरी सांभाळायचं की 😡

जन्म दिला म्हणजे मातृत्व असेलच असं कुठे असत !

  © #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .