आयुष्य

हे खरं आहे का ?🤣
आम्ही तर अजून स्वतःच्या इच्छा ने आणि बुद्धी ने जगतोय ! 
वीस च्या आधीच आठवीत असताना semi english च घ्यायचं बुद्धी वापरली निर्णय घेऊन मोकळी झाली .मराठी पेक्षा इंग्रजी सोपी वाटली अभ्यास करायला ! 😎 
अनुमान जगायला वय नाही झालं म्हणायचं 🤣


0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .