कृतज्ञता

युक्रेन मधल्या काही विद्यार्थ्यांना कृतज्ञता  भाव  नाही,  त्यांच्या पालकांचे संस्कार कमी पडले म्हणायचे ! नुसतं व्यवहारिक शिक्षण घेऊन काही उपयोग नसतो अहं जास्त वाढतो अति शिकलेल्यांचा ! माणूस घडवण्याचं शिक्षण जे जपान मध्ये सुरवातीला चार वर्षे देतात ते अजून सुरू झालं नाही आपल्या कडे म्हणायचं !

फक्त जन्माला म्हणून काही कोणी माणूस बनत नाही ! पालकांनी आणि समाजाने सुद्धा माणूस घडवायचा असतो ! 

#Vidyamslife



0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .