पोस्ट 4

 आपलं माणूस आपलं च असतं 
हरवलं की दुसरं सापडत नसतं !
म्हणून आहे सोबत तोवर जपायचं 
इतकंच आपल्या हातात असतं !
🌷🌷🌷
निस्वार्थी मन असलेलं 
दुसरं हृदय ही भेटावं लागतं
प्रत्येक वेळी हिशोब करणं म्हणजे 
निव्वळ व्यवहार !
🌷🌷🌷

नाती काही गणिताचे हिशोब नसतात
पाहिजे तेव्हा केलं 
पाहिजे तेव्हा सोडून दिलं
जबाबदारी असते ओझं वाटलं की संपलं सगळं!

🌷🌷🌷

अस्वस्थ मनात 
कविता सुचते
मन स्वतःलाच सावरु लागतं 
मन स्वत:लाच आवरू लागतं !

🌷🌷🌷

किसी के याद में इतना भी खो मत जाना की 
खुद को ही खो भुल जाओ 
🌷🌷🌷🌷
अस्तित्व तुम्ही ही खोजना है
तुम्हें ही निखरना है
इस मायाजाल भरी दुनिया के
जाल से बाहर आना है !

🌷🌷🌷🌷

स्वयं पे विश्वास रखो
सब ठीक ही होने वाला है
ये वक्त भी गुजर जाएगा 
हर वक्त की तरह !

🌷🌷🌷
२९.३.२०२२
© #Vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .