माणसाच्या आयुष्यात चार पुरुषार्थ असतात !
अर्थ ,काम ,धर्म ,मोक्ष !
अर्थ पैसे कमावणे! हे कर्म
काम कमावलेल्या पैश्याचा उपभोग घेणे! हे फळ !
धर्म हे कर्म !
मोक्ष हे फळ असतं!
फक्त पैसा कमावणे हा एकच पुरुषार्थ नसतो!
प्रत्येक जण यातल्या काही ना काही गोष्टी करतच असतात!
माहिती शंकराचार्य पुरी गुरुजी 🙏
#vidyamslife
post 2
Labels:
diary,
Marathi,
vidyamslife
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment