post 9 जी ए चं लेखन वाचल्यावर सुचलेले विचार

प्रेमाचा संबंध मनाशी असतो.
वासनेचा फक्त शरीराशी.
प्रेम राधा कृष्णा सारखं पवित्र असतं कायमच !
...

माणसाला एकांत मिळाला की तो गूढ होत जातो.
जी ए ना एकांत लाभला .त्यांचं लिखाण ही त्याच्या सारखंच गूढ!

....
© #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .