साली आधी घरवाली! सर्रास वापरल जातं.
काही स्त्रियांसाठी शाप ठरत हे वाक्य !
एखाद्या पुरुषाची बायको आजारी असेल ...
तिला एक संसार करणारी बहीण आहे.
तरीही काही पुरुष स्वतःच्या वाईट प्रवृत्ती मुळे तिच्यासोबत कोणत्या ना कोणत्या माध्यमाने नको तो संवाद करतात ... त्रास देतात.
तिच स्त्री तिच्या बहिणी ला सांगते तेव्हा दोघी दुःखी होतात..
घरात मुलगी असली तर आई मुलीला सुध्दा सावध करते तुझा बाप कसा आहे.. भले तेव्हा तिला समज नसली तरी...
आता तरी मोबाईल वर ब्लॉक करायचा पर्याय तरी आला आहे... काहींच्या समस्या तर नक्कीच सुटल्या असाव्यात...
#vidya

0 comments:
Post a Comment