नितळ पाण्यात कसं

नितळ पाण्यात कसं
स्वच्छ प्रतिबिंब दिसतं
तसं नितळ मन झाल्यावर
जे गवसते ते स्वत्व खरे
#विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .