निसर्गाचे दागिने 👌 ह्याची छान अंगठी होते.. एक पाकळी ठेवायची बाकीच्या देठात छिद्र करून अडकवायच्या लहानपणी चे उद्योग . मोगऱ्याची गजरा हातात बांधला होता तो पण सुंदर दिसतो.
#vidyamsblog
14 Nov 2024
I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.

0 comments:
Post a Comment