sandwich

आज काल पैसे खूप घेतात पण दर्जा कमी असणाऱ्या खाणाऱ्या वस्तू देतात अति लोभी झालीत माणसं म्हणायची. मग  वडा पाव असो किंवा sandwich . वडा दोनदा तळलेला असतो, sandwich जळलेलं असतं. पैसे मात्र हवे तेवढे घेतात.पनीर ची recipe असली तर ती ही जळलेली . घाई च्या नावावर काही विकतात. ग्राहकांना योग्य वस्तू देत नाही त्याचा धंदा बंद होणार की हळूहळू !

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .