आपल्या इथे नोकरी न करणाऱ्या व्यक्तींसाठी समूह म्हणून असं काहीच नसतं! कलाकार असला तर घरीच सगळं घर भलं की आपण . वयस्कर माणसं असली की कोणी अध्यात्मिक गोष्टी मध्ये रमतात तर कोणी कुटूंबाच्या वायफळ गप्पा मारण्यात . स्वतःच असं सामाजिक आयुष्य नसतं.
अर्थ , काम, धर्म , मोक्ष ह्या पैकी एक पुरुषार्थ त्या त्या वेळी त्या त्या स्वभावानुसार कोणत्याही वयात झाला तरी पुरतं .
#vidyamsblog
14 .11. 2024

0 comments:
Post a Comment