जिम

प्राजक्ता माळी जिम या विषयावर बोलत होती तर लगेच जिम  वाले प्रतिक्रिया द्यायला हजर !

जिम च्या बाबतीत  एक गोष्ट बरोबर आज काल अति जिम मुळे जीव ही जात आहेत काहींचे!

Walking , jogging, diet इतकं खूप आहे की त्यासाठी जिम मध्ये जायची गरज च का लागते...
जिम पेक्षा मल्लखांब , कुस्ती वगैरे आखाडे बनावेत अस्सल भारतीय पध्दतीचे व्यायाम !

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .