मुलगी शिकली प्रगती झाली .. आज काल अपवाद ही असतात. ज्यांना लग्न करून मुलं नको असतात.
जे अति शिकलेले नवरा बालिश वागतो म्हणून गर्भपात करतात!
मागे पु ल च्या विषयावर चित्रपट बघितला त्यात पुलं घरात लक्ष देत नाहीत म्हणून त्यांच्या अति शिकलेल्या बाईने त्यांना न विचारता गर्भपात करून मोकळी झाली.. खऱ्या आयुष्यात हीच घटना असेल तर किती भयंकर आहे.
आपल्या इथल्या स्त्रिया संकुचित विचारांच्या , जास्त भावनिक आहेत.
बाहेरच्या देशात तर single mother सुद्धा एकट्या मुलांना सांभाळतात.
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment