फेसबुक वर कसही नाव लिहा, कोणत्याही पद्धतीत.सगळी मुभा आहे पण खऱ्या आयुष्यात नाव , मधलं नाव , आडनाव असं असतं . कुणाला दिवे लावायचे असतील तर ती लोकं सरकारी यंत्रणे सोबत लढण्यात वेळ घालवतात.
नाव आणि चेहरा काहीही असलं तर कर्म प्रधान संस्कृती आहे इथे फक्त कर्मच बोलत शेवटी.
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment