अभ्यासात शाळेच्या रस नसणारे जास्त न शिकलेले पुढे जाऊन कोणी राजकीय नेते होतात. कोणी अभिनेता, अभिनेत्री होतात. कला म्हणून संगीतकार, गायक, साहित्य , चित्रकला , नृत्यकलेत प्राविण्य मिळवतात . तर कोणी खेळ क्षेत्राचा भाग होतात. कोणी व्यवसाय करतात. मग दुकानात किंवा फुटपाथवर food stall काढणं ही आलं.
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment