संत वेलेंटाइन याच दिवशी हत्या केली गेली कारण पूर्व देशातले विवाह संस्कार त्यांनी सगळ्यांना स्वीकारायला सांगितले!कित्याकांची लग्न लाऊन दिली! विवाह केल्याशिवाय व्यभिचार युरोप मध्ये सूरु होता आणि आहे ! बदलायचा प्रयत्न केला म्हणून तिथल्या राजाने हत्या केली ! :( Will be my Valentine चा अर्थ लग्न करशील का असा होतो ! आणि आपल्या इथे अर्थाचा अनर्थ म्हणून कोणत्याही नात्याला valentine बनवतात मग आई बाबा ही आले त्यात !
माहिती #राजीवदीक्षित साभार
Sant Valentine like the idea of marriage.so he started marriage of couple.but king of europ don't like the eastern culture so he kill sant.

0 comments:
Post a Comment