स्वप्न ध्यास

माणसं एका साच्यात बनत नसतात म्हणून त्यांचं वेगळेपणा असतं .. ते ज्याच त्याने जपलं पाहिजे  ! इतर कोणी होण्याची धडपड करण्यापेक्षा आपल्याला जे आवडतं जे योग्य वाटतं ज्याचा दुसऱ्याला त्रास नाही अशी गोष्ट करणं मार्ग निवडणे केव्हाही उत्तम !
आयुष्य जगायचं असेल तर स्वतः ची स्वप्न स्वतः आधी बघावी लागतात मग ध्यास चिकाटी च्या जोरावर वाटचाल सुरू होते की । मुक्कामी पोहोचण्या पेक्षा प्रवासातला आनंद अधिक असतो तो उपभोगता आला पाहिजे .. ते ही धीर ,संघर्ष, धैर्य ,जिद्दी आणि सातत्या च्या जोरावर! 
© विद्या
13.3.2019

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .