आठवण

कुंजविहार च्या वडा पाव चा video नाही पाहिला पण पूर्वी खूप खायचो कॉलेजमध्ये असताना  ! खाण्याचा दर्जा वेळोवेळी तपासलाच पाहिजे की सरकारने ! आमच्या इथे sandwich वाला आहे FSSAI certificate लावलं आहे त्याने गाडीवर हे सगळयांनी लावणं अनिवार्य करायला हवं  !

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .