आठवणी

आठवणींच्या देशात
मी मनाला कधी पाठवत नाही
जातांना ते खूष असतं
येतांना त्याला येववत नाही
~ चंद्रशेखर गोखले भूतकाळात रमणे ठीक नसतं मनाचा नुसता छळ तो.. डायरी लपवून ठेवायला हवी !

....

माणसांची ये जा सुरूच संपर्कात नसणाऱ्यांना फक्त जिथे असाल तिथे सुखात  रहा इतकीच प्रार्थना करणं आपल्या हातात असतं की !

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .