सारिका




सारिका ठाकूर मराठी घरात जन्मलेली हिंदी सिने सृष्टी गाजवली होती तिच्याकाळी.. चार वर्षांपासून चित्रपटात काम करावं लागलं .. वडील सोडून घर गेले तेव्हा पासून.. आई ने सगळी कमाई 21 वर्षे तिने कमावलेली सगळी स्वतः कडेच ठेवली ! तिची कमाई तिला मिळत नाही कळल्यावर घर ही सोडलं .. कार मध्ये राहून काही दिवस काढले मग नंतर मित्रमंडळी नी मदत केली ! संघर्ष सुरूच तिचा ! लग्नाच्या प्रथेवर  विश्वास नव्हता तरी दोन मुलं झाल्यावर लग्न केलं आणि लोकांचा दृष्टीकोन बदलला । वागणं बदललं ! वेळ आली की ओळखी चे वाटणारे ही अनोळखी वाटू लागतात  ! किंवा नव्याने ओळख होते काहींची। हेच खरं ! Simi Garewal कार्यक्रमात बोलत होत्या त्या ! ( https://youtu.be/L7wkyoULNMI  ) आता काळ बदलला विवाह संस्थेत बदल होत आहे  living relationship सुध्दा आली ...कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते हे मात्र खरं!
#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .